[00:00.00] 作词 : Dnyaneshwar Shilawane[00:01.00] 作曲 : Nihar Shembekar/Shardul Sakhale[00:09.11]पहा पहा ना मूळ पवित्र गीता ग्रंथ हो संस्कृत भाषेतला[00:15.86]जो मधुर आणि रसाळ मराठी भाषेत हो अनुवादला[00:23.71]अर्थ पाहिला तर ना कळो येई फरक ना कळो दोहोमधला[00:30.41]म्हणे ज्ञानेश्वर माझ्या मराठीनं असा सुवर्णयोग हो साधला[00:46.36]देहाचं लावण्य स्वतेजाने अलंकाराचं सौंदर्य फुलवी[00:54.46]ना कळे कोणी कोणाला आभूषित केले असे मनाला हे भुलवी[01:02.16]मराठी आणि संस्कृत शब्द गितेच्या सिंहासनी विराजला[01:09.46]म्हणे ज्ञानेश्वर असा माझ्या मराठीनं सुवर्णयोग साधला[01:25.76]शब्द सौंदर्याच्या जोरावर मराठी शृंगार रसाला जिंकणार[01:34.06]मराठी शब्द पण साहित्य शास्त्राचे होतील अहो अलंकार[01:41.86]संस्कृत भाषेचां जणू सुर हा मराठी भाषेला घावला[01:51.11]मराठी भाषेच्या सौंदर्यानं संस्कृत भाषाही झाली तरुण[01:58.71]संस्कृत भाषेतील गीतातत्व तेजस्वीतेने आले भरून[02:06.66]म्हणुनी गीतेतील संस्कृत ज्ञानाचा साठा मराठीत दावला[02:14.26]म्हणे ज्ञानेश्वर असा माझ्या मराठीनं सुवर्णयोग हो साधला[02:22.16]भावार्थ भिजून जाई मराठी साहित्य रसाच्या वर्षावानं[02:30.06]दुर्गम्य जे गीतातत्व गुंफीले मराठी भाषेतील शब्दानं[02:37.66]चातुर्य म्हणे आम्हालाही मराठी भाषेमुळे मान लाभला[02:45.36]म्हणे ज्ञानेश्वर असा माझ्या मराठीनं सुवर्णयोग हो साधला[02:53.06]माय मराठी माऊली